फिकर नॉट...
बरं मला एक सांग..खूप टेंशन घेतलं की काय होत? त्रास होतो, राग येतो, चिडचिड होते आणि सगळा मूडच जातो.. पण तसं होऊ द्यायचं नसेल तर?तर काय?...एकच शॉट.. फिकर नॉटते हकूना मटाटा ऐकलंयस ना..हाँ अगदी तसंच…नो चिंता, नो टेंशन,नो चिडचिड नो फ्रस्ट्रेशनहॅप्पी रहा,..