भारतात 1 मे पासून १८ वर्षावरील व्यक्तींसाठी लसीकरणाला सुरुवातसामान्य माणसाची सुद्धा समाजाप्रती कर्तव्ये आहेत. कोरोना महामारी ही अशी लढाई आहे जी संपूर्ण समाज वर्गाने एकत्र येउन लढली तरच आपण जिंकणार आहोत. लढताना या समाजातला एकही घटक गहाळ पडला तरी त्याचे नुकसान संपूर्ण समाजाला होणार आहे. म्हणून इथे एकतेचे आणि ..
पंचायती राज दिवस- देशाच्या विकासाची गावाकडून सुरुवातभारताचे महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांनी पाहिलेलं स्वप्न पहिल्यांदा २४ एप्रिल १९९३ रोजी सत्यरुपात उतरायला सुरुवात झाली. भारतातील राज्यघटनेत केल्या गेलेल्या ७३ व्या घटनादुरुस्ती नुसार केंद्र आणि राज्यासोबतच स्थानिक पातळीवरही काही अधिकार विभागून ..
भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज पुण्यतिथीभारत ही अशी भूमी आहे ज्या भूमीला अथांग कर्तुत्व असलेले आदर्शवादी भूमीपुत्र लाभलेले आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन. एक आदर्श शिक्षक, स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपति आणि देशाचे दूसरे राष्ट्रपति. भारतात दरवर्षी १७ एप्रिल रोजी ..
पहिल्या स्वातंत्र संग्रामाचे नायक आणि महान स्वातंत्रसेनानी मंगल पांडेभारतमातेच्या सुरक्षेसाठी लढलेल्या आणि आपल्या प्राणाची काळजी न करता ब्रिटीशांविरूध्द उभे राहिलेल्या अनेक वीरांची नवे इतिहासात अजरामर आहेत. त्यांपैकी एक म्हणजे स्वातंत्रपूर्व ब्रिटीशांच्या हातातील भारतात घडलेल्या पहिल्या स्वातंत्र संग्रामाचे नायक ..
छत्तीसगड राज्यातील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांची नक्षलवाद्यांसोबत चकमकभारतमातेची सुरक्षा करत असताना जवान शहीद झाले की दुःखही होते आणि अभिमानही वाटतो. अशीच एक घटना छत्तीसगढमध्ये घडली आहे. सुकमा आणि बिजापूर हे छत्तीसगढचे अतिदक्षिणेकडील जिल्हे आहेत. काही दिवसांपासून या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी गस्त घालत असल्याचे ..
महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन?पुन्हा लॉकडाऊन होणार आहे का ?...हा प्रश्न आता सर्वांना पडत आहे. जर होणार असेल तर मग मागील वर्षाच्या एकंदरीत अनुभवावरून सामान्य माणूस पुढची तोडकिमोडकी गणिते मांडायला लागला आहे. अगदीच सूक्ष्म डोळ्यांनी न दिसणारा असा हा 'कोरोना व्हायरस' आपल्या सगळ्यांच्याच ..
मास्टरब्लास्टर पूर्व क्रिकेटर सचिन तेंडूलकर याला कोरोनाची लागणभारताचा पूर्व क्रिकेटर सचिन तेंडूलकर याला कोरोनाची लागण झाली आहे. मास्टरब्लास्टर ने आपली कोरोना टेस्ट पॉजिटिव आली असल्याची माहिती ट्वीट करून दिली. तो सध्या होम क्वारंनटाईन असल्याचे सांगितले. त्याच्या घरातील बाकीच्या सदस्यांच्या टेस्ट निगेटीव आली ..
४८ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांच्या नावाची घोषणाभारताचे ४७ वे सरन्यायाधीश शरद बोबडे पुढील महिन्यात 23 एप्रिलला सेवानिवृत्त होणार आहेत.आता ४८ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा शपथ घेतील. न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा हे सरन्यायधीश शरद बोबडे यांच्यानंतर सुप्रीम कोर्टातील सर्वात ज्येष्ठ ..
शहीद दिवस: तरुण पिढीसाठी एक मोलाचा संदेशभारत हा असा देश आहे, ज्या देशात एकूण लोकसंखेतला मोठा भाग हा तरुण वर्गाचा आहे. ज्या देशात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर असतो त्या देशात सर्वांगीण दृष्टीने विकसित होण्याची जास्त श्रमता(Potential) असते. आणि भरीत भर म्हणजे जर त्या मातृभूमीला तरून पिढीची ..
वैक्सीन मैत्रीच्या माध्यमातून जमैकाला लस भेट दिल्याबद्दल क्रिस गेलकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारसंकटाच्या वेळी मदत करणे ही भारताची खूप जुनी परंपरा आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा जगाला 'वैक्सीन मैत्रीच्या' माध्यमातून अनुभवायला मिळत आहे. कोरोना सारख्या गंभीर महामारीमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा'संयम' हा शब्द जितका लिहायला सोपा वाटतो तितका तो प्रत्यक्ष आयुष्यात पाळणे म्हणजे बरच किचकट काम. याचच एक जिवंत उदाहरण काल पुण्यातील शास्त्री रोडवरील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावरून दिसून येत. महाराष्ट्र लोकसेवा ..
CERAweek Global Energy And Environment Leadership Award 2021 awarded to Prime Minister Narendra Modi Prime Minister Narendra Modi on Friday has been conferred Cambridge Energy Research Associates Week (CERAWeek) Global Energy & Environment Leadership Award for commitment to energy sustainability, environment. This conference is organized by IHS ..
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana completes 2 yearsPradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana completed its 2 years yesterday. On the occasion of the second anniversary of this scheme, Prime Minister Narendra Modi wrote in his series of tweets, “ Our Government had the honour of ushering a historic ..
किरण बेदी यांना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल या पदावरून दूर हटवले२०१६ पासून किरण बेदी यांनी नायब राज्यपाल या पदाचा भार सांभाळला होता. बऱ्याच दिवसांपासून पुदुच्चेरीचे कॉंग्रेस सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात वाद सुरु होते. ..
फ्लाईट लेफ्टिनेंट भावना कांत आणि राजपथावरील परेड!आंतरराष्ट्रीय महिला दिवस या निमित्ताने भारतीय वायु सेनेच्या पहिल्या तीन महिला लढाऊ विमान पायलट म्हणून भावना कांत, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग यांना नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले तेव्हा उद्गारण्यात आलेले हे वाक्य. खूपच प्रेरणादायी! ..
“Mozart of Madras”We Indians have a great legacy of music from north to south and east to west. We have musical genius and gems in every corner of our country. ..
गूगलकडून डूडलच्या माध्यमातून कोरोना योध्यांचे आभारचांगल्या कार्याची दाखल घेत कोणी त्याचं कौतुक केले की आपोआपच त्या व्यक्तीचे किंवा समुदायाचे मनोबल उंचावण्यात मदत होते. संपूर्ण जागाला वेधा देऊन बसलेल्या कोरोना महामारी मुळे हाहाकार माजत आहे. अशा वेळी त्याला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणारे कोरोना ..
पुस्तका...तुझी माझी दोस्तीकिती नयनरम्य असतो तो प्रवास! जणू कोणी हाथ धरून प्रेमाने आणि अलगदपणे एका नवीन सफरीवर नेत असतो. जितकी पाने पलटत जावीत तितकाच अजून तो मोहून टाकनारा असतो. मनाच्या संपूर्ण गाभार्याला व्यापून केवळ आनंद निर्माण करण्याचं काम तो करत असतो. कारण तो जादुगार... ..
पाकिस्तानची सिविल वॉरच्या दिशेने वाटचाल?अस्थिर सरकारे आणि दिवसेंदिवस बिघडत असलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तानची अवस्था आधीच खूप दयनीय झाली आहे. त्यात भरीत भर म्हणजे आता लोकं रस्त्यावर उतरून गदारोळ करत आहेत. पाकिस्तानमधील ही अवस्था एका कट्टरपंथीय मौलानाच्या अटकेवरून होत आहे. त्याचं नाव ..
७ एप्रिल रोजी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या पुन्हा एकदा भेटीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काही दिवसांपूर्वी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची घोषणा केली होती. तो कार्यक्रम उद्या म्हणजे ७ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. या वेळी यामध्ये विद्यार्थ्यासोबत पालक आणि शिक्षक यांनाही सहभागी होता येणार ..
इंडियन रॉबिनहूड टंट्या भीलस्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत जेव्हा ब्रिटिश राजवटीखाली होता तेव्हा त्यांच्याविरुद्ध लढणारे शूरवीर आपल्याला माहित आहेत. असेच शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटिशांशी लढत राहणारे जननायक म्हणजे टंट्या भील. ज्वारीच रोपटे जेव्हा मोठे होते तेव्हा ते सुकल्यावर ..
होळीवर यावर्षीही कोरोनाचे संकटप्राचीन काळापासून भारतात होळी हा सण मोठ्या जल्लोषाने साजरी केला जातो. विशेषकरुन तरुणवर्गाचा सहभाग यात दिसून येतो. फाल्गुन, मराठी महिन्यांपैकी शेवटचा महिना आणि या महिन्यात येणारी पोर्णिमा म्हणजे होळी पोर्णिमा. भारतात वेगवेगळ्या भागामध्ये या सणाला ..
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावरप्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. आजच ते बांगलादेश येथे पोहचले. बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी त्यांचे स्वागत केले. २६ मार्च १९७१ रोजी पूर्व पाकिस्तान पासून बांगलादेश हे राज्य उदयास आले. या घटनेला २६ मार्च ..
२६ मार्च रोजी 'भारत' बंदची हाककेंद्र सरकारने कृषी कायदा पास केल्यापासून राजधानी दिल्लीमध्ये व आजूबाजूच्या काही राज्यात शेतकरी आंदोलनाने जोर धरला होता. २६ जानेवारी रोजी झालेल्या गोंधळापासून ही परिस्तिथी काही प्रमाणात निवलेली दिसते. पण आंदोलन अजूनही चालू आहे. २६ मार्च रोजी या ..
'जनता कर्फ्यू' वर्षपूर्ती एका ऐतिहासिक घटनेचीजगामध्ये कोरोना धुमाकूळ घालत असताना काही रुग्ण भारतात आढळायला लागले होते त्याची खबरदारी म्हणून भारत सरकारने वेगवेगळी पावले उचलायला सुरुवात केली होती. १९ मार्च रोजी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित केले होते. त्यात त्यांनी पहिल्यांदा ..
रितिका फोगाट: निराशेपोटी अजून एक आत्महत्येचा बळीदंगल गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या बबिता फोगाट आणि गीता फोगाट यांची मामेबहिण रितिका फोगाट हिने आपले गुरु महाबीर फोगाट यांचे गाव बलाली येथे आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येने कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली आहे...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मैत्री सेतूचे उद्घाटनआज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी भारत आणि बांग्लादेश यांच्यातील मैत्री सेतूचे(Maitri Setu) उद्घाटन वीडियो कॉन्फ्रेंसिंगमधून केले. मैत्री सेतू हे नाव भारत आणि बांग्लादेश यांच्यातील वाढत्या मैत्रीच्या स्वरूपावरून ठेवण्यात ..
Prime Minister Narendra Modi Inaugurated Maritime India Summit 2021Prime Minister Narendra Modi Inaugurated Maritime India Summit through Video Conference on 2nd March. This summit is scheduled between March 2 to March 4. ..
केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी मध्ये कॉंग्रेस सरकार पडले पुदुच्चेरी विधानसभेत काही दिवसांपासून चालू असलेल्या गदारोळातील एक घटना मध्ये आज पुदुच्चेरी येथील वी.नारायणस्वामी स्थापित सरकारला विधानसभेचे स्पीकर यांनी सांगितल्याप्रमाणे बहुमत चाचणी करावी लागली. ..
#ArthShastri- बजेट डोक्यावरून जाण्याची चिंता? आता नको..१ फेब्रुवारी म्हणजे बजेटचा दिवस. उत्सुकता तर खूप असते मग टीवी समोर channel लावून बघायला बसतो पण हळूहळू गोष्टी डोक्यावरून जायला लागतात...
प्रजासत्ताक दिवस : भारताच्या पायाभरणीची सुरुवात!भारतीय म्हणून या ओळी ऐकून ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात अभिमानाची गोष्ट जी नजरेसमोर येते ती म्हणजे भारत या भूमीचा सूत्रधार असलेला एक ग्रंथ. भारताची राज्यघटना किंवा भारताचे संविधान! ..